MPSC पूर्व परिक्षा २०२० (MPSC State Service Pre Preliminary) व MPSC PSI / STI / ASO पूर्व परिक्षा २०२० साठी तसेच आगामी येणाऱ्या सर्व परिक्षा साठी अत्यंत उपयुक्त असे ' अर्धवार्षिकी ' ( Ardhavarshiki ) विद्यार्थी मित्रांच्या खास आग्रहास्तव 21 जुलै 2020 पासून सर्वत्र उपलब्ध होत आहे.
लेखन -श्री राजेश भराटे सर (Author - Rajesh Bharate)
संपर्क - 99600 29545
किंमत - 70 रुपये
पृष्ठसंख्य- 432
आवृत्ती - 40 वी
पुस्तक का वाचावे ?
१ ) १ जानेवारी ते १ जुलै २०२० पर्यंत सुक्ष्म व परिक्षाभिमुख आढावा .
२ )लॉक डाऊनच्या काळात वर्तमानपत्रे बंद होते तरी पण PDF वर्तमानपत्रे डाऊनलोड करुन प्रत्येक दिवसाच्या महत्वाच्या माहीतीचा गोशवारा .
३ ) समग्र पारिक्षाभिमुख माहीती
४ ) 1000+ वनलाईनर
४ ) भरपूर सराव प्रश्न
५ ) कला/ क्रिडा / साहित्या / विज्ञान / संरक्षण / अर्थ / व्यापार / संरक्षण या घटकांचा समावेश
६ ) प्रादेशिक /राष्ट्रीय /आंतराष्ट्रीय घडामोडी
७ ) गलवान खोरे वाद
८ ) आत्मनिर्भर पॉकेज
९ ) कोरोना महामारी
अशा अनेक विषयांची परिपूर्ण ' चालू घडामोडीची ( Chalu Ghadamodi - Current Affairs ) तयारी साठी उपयुक्त पुस्तक आहे.